THDC Bharti 2024
THDC Bharti 2024: THDC इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. कंपनीद्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
THDC mdhe एकूण 100 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, पात्र उमेदवारांना इंजिनियर ट्रेनी पदावर नियुक्त करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक आहे, केवळ पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. बाकी कोणीही या THDC Bharti 2024 साठी अर्ज करू शकणार नाही.
ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, करियर विभागाद्वारे या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. केवळ या संकेतस्थळाद्वारेच सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. इतर ऑफलाइन माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीसाठी परीक्षा फी भरणे आणि फॉर्म भरणे या दोन्ही साठी वेगवेगळे पोर्टल बनवले गेले आहेत. त्यामुळे उमेदवारांना काळजीपूर्वक त्या दोन्ही पोर्टलवर जाऊन आपले परीक्षा फी भरायची आहे सोबतच फॉर्म देखील भरून घ्यायचा आहे.
या भरतीची पूर्ण माहिती या आपण खाली दिली आहे, त्यामुळे तुम्ही जर या भरती प्रक्रिया साठी ऑनलाईन अर्ज करू इच्छुक असाल, तर त्वरित अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा.
THDC Bharti 2024
पदाचे नाव | इंजिनियर ट्रेनी |
पद संख्या | 100 जागा |
शैक्षणिक पात्रता | उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तसेच B.E, B.Tech, B.Sc- Engineering देखील केलेली असावी. सोबतच उमेदवार हा GATE 2023 परीक्षा उत्तीर्ण असावा. |
वयोमर्यादा | वय 30 वर्ष असायला हवे. जास्त असल्यास उमेदवार पात्र असणार नाही. |
वयोमर्यादा सूट | SC, ST यांना 5 वर्षाची सूट आहे. तर OBC यांना 3 वर्षाची सूट दिली आहे. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पगार | 50 हजार रु. |
अर्ज शुल्क | General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना भरतीसाठी 600 रुपये परीक्षा फी आहे. बाकी कोणत्याही प्रवर्गातील SC, ST, PWD, ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना फी भरायची नाही. त्यांना परीक्षा फी माफ आहे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची पद्धत | 29 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.thdc.co.in/ |
जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
परीक्षा फी | https://www.onlinesbi.sbi/sbicollect/ |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
THDC Bharti Apply online
THDC इंडिया लिमिटेड मध्ये इंजिनियर ट्रेनी या पदासाठी भरती सुरू झाली आहे. आणि अधिकृत जाहिरात अधिसूचना पण जारी केली आहे.
पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करायचा आहे. बाकी कुठल्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. आणि जर तसं केएल तर तुम्ही केलेला अर्ज बाद केला जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करायच आहे. नाहीतर येथील https://www.thdc.co.in/ URL वर क्लिक करा.
वेबसाइटवर गेल्यावर तेथे तुम्हाला THDC Bharti Apply online साठीचा Option पर्याय शोधायचा आहे. त्यानंतर त्यावर क्लिक करून भरती साठी अर्ज ओपन करायचा आहे.
अर्ज Open झाला की सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. कोणतीही चुकीची माहिती भरायची नाही. सर्व सुचनेचे पालन करून फ्रॉम भरायचा आहे.
जाहिराती मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत. कागदपत्रांची Size ही योग्य असणे आवश्यक आहे, जर साईज दिलेल्या साईज नुसार नसेल तर Document Upload होणार नाहीत.
कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला भरतीसाठी Applicable असलेली परीक्षा फी ऑनलाइन भरायची आहे.
साधारण प्रवर्ग आणि मागासवर्ग OBC प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये परीक्षा फी भरायची आहे. बाकी उर्वरित सर्व उमेदवारांना परीक्षा फी माफ असणार आहे, त्यात SC, ST, PWD, ExSM या प्रवर्गातील उमेदवार समाविष्ट आहेत.
ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मार्च, 2024 ही आहे. या तारखे नंतर सादर केलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी अर्ज सादर करा.
THDC Bharti FAQ
THDC इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी एकूण किती जागा आहेत?
THDC इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी एकूण 100 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
THDC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
THDC भरतीची 29 मार्च, 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
THDC भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
THDC इंडिया लिमिटेड भरती साठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ वरून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया वर सांगितली आहे.
हे वाचा :-
वाचा :- SSC Selection Posts Bharti 2024: 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! 2049 रिक्त जागा|
वाचा :- Dhule Jilha Parishad Bharti 2024 | जिल्हा परिषद भरती जाहिरात प्रसिद्ध! पात्रता: 12वी उत्तीर्ण
वाचा :- India Post Office Bharti 2024 | 10वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरी, महिना 20000 पगार
वाचा :- Thane Namo Job Fair 2024 | ४० हजार पदांच्या ठाणे नमो महारोजगार मेळावा
⚠️ महत्वाची सूचना www.missionbharti.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.