SSC Selection Posts Bharti 2024
SSC Selection Posts Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नोकरीची खास संधि आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या 2049 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामळे 10 वी, 12वी पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही भरती 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांनाठी आहे पण, जे उमेदवार जास्त शिकलेले आहेत त्यांनाही स्टाफ सिलेक्शन भरती प्राधान्य देणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अजून एक बाब म्हणजे या SSC Selection Posts Bharti करिता फक्त 100 रुपये फी आहे . त्यामुळे तुम्ही या भारतीसाठी सहज अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता ही कमी आहे त्यामुळे बेरोजगार तरुंनांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त 100 रुपये परीक्षा फी हे open आणि OBC असणार आहे. आणि बाकी सगळ्यांना कसलीही फी नाहीये. Open आणि OBC मधील सर्व महिलाना सुद्धा फी माफ करण्यात आली आहे.
SSC Selection Posts Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SSC Selection Posts Bharti संबंधी सविस्तर माहिती आपण दिली आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी.
SSC Selection Posts Bharti साथी अधिकृत जाहिरात दिली आहे आपण तीही पहावी. अर्ज करण्यासाठी pdf दिली आहे तीही आवर्जून पहा.
SSC Selection Posts Bharti 2024
पदाचे नाव | SSC Selection Posts Bharti |
पद संख्या | 2049 जागा |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी पास |
वयोमार्यादा | उमेदवारचे वय 18 वर्ष असायला हवे. आणि पुढे वयाची मर्यादा ही पदानुसार असणार आहे. यामधे 18 ते 25, 27, 30, 35, 37, 42 पर्यंत वय असावे, जास्त असेल तर व्यक्ती पात्र असणार नाही. |
वयाची सूट | SC, ST- 05 वर्षांची वयोमर्यादा सूट OBC – 03 वर्षांची वयोमर्यादा सूट |
अर्ज शुल्क | Open, OBC – 100 रुपये. SC, ST, PWD, ExSM, सर्व महिला साठी परीक्षा फी माफ असणार आहे. |
पगार | 34,800 रुपये महिना. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://ssc.nic.in/ |
जाहिरात pdf | http://missionbharti.com/wp-content/uploads/2024/03/SSC_Selection_Posts_Bharti_2024_Phase_XII.pdf |
ऑनलाइन अर्ज | https://ssc.gov.in/login |
SSC Selection Posts Bharti Apply Online
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मोठी भरती निघाली आहे. आणि त्यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. आणि हो तुम्ही फक्त ऑनलाइन माध्यमातूनाच अर्ज करू शकता. इतर कोणत्याही मार्गाचा वापर करता येणार नाही. हे लक्षात घ्या.
आता पहा, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर SSC Staff Selection च्या अधिकृत वेबसाइट ल भेट द्यावी लागेल. वेबसाइट ची लिंक वरती दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून वेबसाइटवर जयचे आहे.
अधिकृत वेबसाईट वर गेल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची नोंद कराची आहे, त्यासाठी लागणारी सर्व माहिती टाकायची आहे. आणि त्यांनतर Credentials वापरून लॉगिन करायचे आहे.
तुम्हाला समोर अधिकृत वेबसाइटवर SSC Selection Posts Bharti Apply Online साठी ऑप्शन दिसेल आगेच वेळ न लावता त्यावर क्लिक करायच आहे. आणि मग तुमच्यासोमर एक नवीन पेज open होईल.
फ्रॉम open झाल्यावर तुम्हाला सर्व माहिती नीट भरायची आहे न चुकता. चूक झाली तर अर्ज बाद होईल. त्यामुळे लक्ष देऊन फ्रॉम भरायचा आहे.
फ्रॉम भरताना लागणारी सगळी कागदपत्रे आपलोड करायची आहेत. कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात असायला हवे, आणि सर्व कागदपत्रे Orignal Hard Copy मध्ये पण तयार ठेवावीत.
त्यानंतर SSC भरती साठी ऑनलाइन फी भरायची आहे, वरती सांगितल्याप्रमाणे open आणि OBC प्रवर्गातील पुरूषांना 100 रुपये फी भरायची आहे. बाकी सर्व प्रवर्गांना आणि सर्व महिलांना परीक्षा फी माफ आहे.
आता पूर्ण फ्रॉम भरून झाल्यानंर काळजीपूर्वक पाहून घ्यायचा आहे, जर कुठे चूक दिसली तर ती लगेच बरोबर करून घ्यावी. एकदा अर्ज सबमिट झाला विषय संपला. अर्ज Edit करता येणार नाही. आणि अर्ज एकटाच कर्ता येतो, त्यामुळे लक्ष देऊन अर्ज भरा आणि चेक करा.
SSC Selection Posts Bharti Form Last Date
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 साठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी link active करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे. एकदा का डेट निघून गेली तर परत अर्ज घेतला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
त्यामुळे 18 मार्च 2024 च्या अगोदर फ्रॉम भरून घ्या. मुदत मिळेल या आशेवर राहू नका. लगेच अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरा.
SSC Selection Posts Bharti Exam
जे उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करतील, त्यांना या दिलेल्या कालावधीत भरतीची Exam देणे अनिवार्य आहे.
परीक्षा ही CBT स्वरुपात होणार आहे, म्हणजे Computer Based Test परीक्षा ही पूर्णतः ऑनलाईन कॉम्प्युटर च्या माध्यमांतून घेतली जाणार आहे. दिनांक 06 मे 2024 ते 08 मे 2024 या 3 दिवसात SSC Selection Posts Bharti Exam घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च आहे, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी आहे, त्यांनतर परीक्षा होणार आहे.
हे पण वाचा:
वाचा: Dhule Jilha Parishad Bharti 2024 | जिल्हा परिषद भरती जाहिरात प्रसिद्ध! पात्रता: 12वी उत्तीर्ण
वाचा: India Post Office Bharti 2024 | 10वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरी, महिना 20000 पगार
वाचा: Thane Namo Job Fair 2024 | ४० हजार पदांच्या ठाणे नमो महारोजगार मेळावा
वाचा: Railway Police Bharti 2024 | रेल्वे पोलीस मध्ये 4660 पदांची बंपर भरती जाहिर!
SSC Selection Posts Bharti FAQ
- SSC Selection Posts Bharti साठी किती रिक्त जागा आहेत ?
2049 जागा आहेत. ज्या या भारतीसाठी भरल्या जाणार आहेत.
2. SSC Selection Posts Bharti साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
SSC Selection Posts Bharti साठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
3. SSC Selection Posts Bharti ची अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
18 मार्च 2204 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
4. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किती आहे ?
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण अशी आहे.
⚠️ महत्वाची सूचना: www.missionbharti.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.