Railway Police Bharti 2024 | रेल्वे पोलीस मध्ये 4660 पदांची बंपर भरती जाहिर!

Railway Police Bharti 2024 : रेल्वे मध्ये सरकारी नोकरी शोधताय? Railway Protection Force (RPF) रेल्वे संरक्षण दलामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची भरती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ने जाहिरात केली आहे. एकूण 4660 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.

या जाहिराती बद्दल आपण आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांना माहिती द्या आणि तुम्ही पण या संधी चा फायदा घ्या.  रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल पासून सुरु होणार आहे. भरतीची जाहिरात हि रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) आणि भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लिंक खाली दिली आहे.

जाहिरात, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लिंक खाली दिली आहे.भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) या भरती विभाग द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) विभागात 10वी, 12वी व पदवीधरांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.

एकूण पदे : तब्बल 4660 पदांची भरती होत आहे.

पदाचे नाव : हवालदार व उपनिरीक्षक. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी )

शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

मासिक वेतन : 21,700 ते 35,400 रूपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 एप्रिल 2024

शेवटची तारीख : 14 मे 2024 

अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांसाठी  500/- रुपये.
SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) संबंधित  उमेदवारांसाठी 250/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात PDF : येथे क्लिक करा

Recruitment of Sub-Inspectors & Constables in Railway Protection Force and Railway Protection Special Force:

Applications are invited from eligible candidates for the following posts in the Railway Protection Force (RPF) and Railway Protection Special Force (RPSF). Applications complete in all respects must be submitted Online only.

Vacancies:

Name of PostEducational QualificationInitial Pay (Rs.)Vacancies
Sub-InspectorGraduate from a recognized University35,400/-452
Constable10th Pass or equivalent from a recognized board by the Government of India21,700/-4208
This includes relaxation of 3 years in age beyond the prescribed age limit as a one-time measure due to the COVID-19 pandemic.

Detailed CEN No. RPF 01/2024 and CEN No. ROF 02/2024 will be published on the official websites of RRBs on 15 April 2024. RRB official websites are listed in Para 13.0 below. Vacancies indicated above and in the CEN are provisional and may increase or decrease in total or in specific unit/posts at a later stage depending upon the actual needs of the Railway administration.

Reservation and suitability for Persons with Benchmark Disabilities (PwBD): These posts have not been identified as suitable for persons with disabilities.

Reservation for Ex-Servicemen: For further information, refer to the detailed CENs to be published on the official website of RRBs.

Reservation for Women: 15% of posts are reserved for women.

Mode of Examination: Computer Based Test followed by Physical Efficiency Test (PET) and Physical Measurement.

Eligibility: Eligibility of the candidates will be provisional based on the details furnished by the candidates in the application. Candidates must satisfy themselves that they are eligible for the post. If at any stage of recruitment or thereafter, it is found that any information furnished by the candidate in his/her application is false/incorrect or the candidate has suppressed any relevant information or the candidate does not satisfy the eligibility criteria for the posts, his/hir candidature will be rejected.

Prepare for the exam and apply as early as possible. Good luck with your Exam. Thank you for reading. Share this post with your friends or family to know about the job opportunity.

Leave a Comment