Dhule Jilha Parishad Bharti 2024 | जिल्हा परिषद भरती जाहिरात प्रसिद्ध! पात्रता: 12वी उत्तीर्ण

Dhule Jilha Parishad Bharti 2024

Dhule Jilha Parishad Bharti 2024: केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी जिल्हा परिषदे अंतर्गत नवीन रिक्त असणारी पदे भरण्यात येणार आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

12वी पास आहात? तर जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. जिल्हा परिषद धुळे व्दारे डेटा एंट्री ऑपरेटर पदांची एकूण 04 पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी पास + M.S.C.I.T. उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन/ मानधन : दरमहा रु. 20,650/- पर्यंत दिले जाणार आहे. वयोमर्यादा १८ – ३५वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 20 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

ZP Dhule Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

Dhule Jilha Parishad Bharti 2024 : The newly vacant posts under Zilla Parishad will be filled for the centrally funded Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana. However eligible interested candidates should submit their applications.

भरती विभाग : जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

Dhule Jilha Parishad Bharti 2024

पदाचे नावडाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
पदे 4 जागा Dhule Jilha Parishad Bharti 2024
शैक्षणिक पात्रता12वी उत्तीर्ण
व्यावसायिक पात्रताकिमान १२ वी पास असणे आवश्यक आहे (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)
2] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
3] इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
4] एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यचळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन20,650 रूपये
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज सुरू हिण्याची तारीख 9 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2024
नोकरी ठिकाणधुळे
अर्ज पाठवण्याचा पत्ता शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे.

अटी व शर्ती

डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारास इ.१० वी मध्ये मिळालेल्या गुणांचो टक्केवारी आणि इ.१२ वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल, तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला १० गुण बोनस देण्यात येतील.

विषद केल्याप्रमाणे गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परिक्षेकरीता एका पदासाठी गुणानुक्रमे १२ उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात येईल. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग-३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टार्यापंग-४० शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी, यासाठी सर्व मिळून १०० गुण देण्यात यावे, प्रस्तुत प्रात्यक्षिक परिक्षेमध्ये किमान ५० गुण प्राप्त होणारे उमेदवार “डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स ” च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.

वाचा:- India Post Office Bharti 2024 | 10वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरी, महिना 20000 पगार

वाचा:- MSCE Pune Scholarship Final Answer Key 2024 । पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा

pdf जाहिरात येथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.missionbharti.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

Leave a Comment