CBSE Bharti 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

CBSE Bharti 2024

CBSE Bharti 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये तुम्हाला नोकरीची चांगली संधी आहे. विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करायचा आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भारतीसाठी 118 रिक्त पदांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

जे उमेदवार 12 वी उत्तीर्ण आहेत किंवा पदवीधर आहेत त्यांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. ज्यांना हिंदी आणि इंग्रजी टायपिंग जमते, तसेच भाषा विषयाचे ज्ञान आहे अशा उमेदवारांना भरती साठी प्राधान्य असणार आहे.

उमेदवारांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही मार्गाने फॉर्म भरलेले असतील, तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.

CBSE Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, पगार , वयोमार्यादा, परीक्षा फी, नोकरी ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

CBSE Bharti 2024 या भरती साठी अर्ज करण्याची इच्छा असेल, तर कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानुसार सर्व सूचनांचे पालन करून करा आणि अर्ज सादर करा.

CBSE Bharti 2024

शैक्षणिक पात्रता:-

या भारतीसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असायला हवे. तसेच त्यांनी संबधित डिप्लोमा किंवा कोर्स त्यांनी केलेला पाहिजे.

तसेच ज्यांनी इंग्रजी व हिंदी टायपिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना पण भरती साठी खास प्राधान्य दिले जाणार आहे. आणि 9 क्रमांकाच्या पदासाठी पात्रता ही फक्त 12 वी पास आहे, म्हणजे ज्या उमेदवारांनी 12 वी शिक्षण घेतले आहे, त्यांना पण अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेक्रेटरी (Administration)18 पदवीधर
असिस्टंट सेक्रेटरी (Academics)16 संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
असिस्टंट सेक्रेटरी  (Skill Education)08कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
असिस्टंट सेक्रेटरी (Training)22संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
अकाउंट्स ऑफिसर03पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
ज्युनियर इंजिनिअर17B.E./B.Tech. (Civil)
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर07(i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
अकाउंटेंट07(i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting)  (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
ज्युनियर अकाउंटेंट20 (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting)  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

CBSE Bharti 2024

पद संख्या 118 जागा (CBSE Bharti 2024 )
वयोमार्यादा उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असणे.
1. पद क्र.1, & 5: 18 ते 35 वर्षे
2. पद क्र.2, 3, 4, 7 & 8: 18 ते 30 वर्षे
3. पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
4. पद क्र.9: 18 ते 27 वर्षे
वयोमर्यादा सूट SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे. 
OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट आहे.
अर्ज शुल्क पद क्र.1 ते 5: UR/OBC/EWS: ₹1500/-
पद क्र.6 ते 9: UR/OBC/EWS: ₹800/-
SC/ST/PWD/ExSM/महिला या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही.
पगार 81,000 रुपये.
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन CBSE Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात pdfयेथे क्लिक करा
परीक्षेचा अभ्यासक्रम येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज येथून करा:

पद क्र. 2 ते 4 साठीयेथे पहा
पद क्र. 1 आणि 5 ते 9 साठीयेथे पहा

CBSE Bharti Apply online

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांना आता अर्ज सादर करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे, त्यामुळे अधिकृत संकेतस्थळ वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची लिंकतुम्हाला वरती दिली आहे,प्रतेक पदानुसार लिंक वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.

आता तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती टाकायची आहे. एकही चूक करायची नाही, जर चूक झालीच तर ती लगेच दुरुस्त करून घ्यायची आहे.

जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे, अधिसूचना मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे लागतील ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. 

त्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी भरा. फी सुद्धा पदानुसार वेगवेगळी लावण्यात आली आहे. SC/ST/PWD/ExSM/महिला या सर्व उमेदवारांना फी मध्ये पूर्णपणे सूट दिली आहे.

फी भरून झाली की नंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा, त्यासाठी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा. म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होईल.

CBSE Bharti 2024 साठी 11 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तारीख संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही, म्हणून लगेच अर्ज भरून घ्या.

हे वाचा:-

वाचा:- SSC Selection Posts Bharti 2024: 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! 2049 रिक्त जागा|

वाचा:- THDC Bharti 2024: THDC इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !! 50 हजार रुपये एवढा पगार|

वाचा:- OICL Recruitment 2024: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत विविध पदांची नवीन भरती; लगेच करा ऑनलाइन अर्ज!!

CBSE Bharti FAQ

CBSE Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

CBSE Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे, आणि हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळ वरून भरायचा आहे.

CBSE Bharti मध्ये किती रिक्त जागा आहेत?

या भरतीसाठी 118 रिक्त जागा आहेत.

CBSE Bharti साठी अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

⚠️ महत्वाची सूचना: www.missionbharti.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

Leave a Comment